Click Here for Admission Enquiry 2025-2026
“संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निक, कोपरगांव” आयोजित
“SUMMER CAMP on Exploring Technology”
संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निक मध्ये इयत्ता १० वी मार्च-२०२५ ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासाठी
येत्या दि. ५ मे २०२५ पासून Summer Camp आयोजित केला आहे.
सदर कॅम्प ची वैशिष्ट्ये व प्रवेश प्रक्रिया सोबत दिलेली आहे.
प्रवेश आजच निश्चित करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Click Here for Summer Camp Registration
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक:
8459998643
8329878309